
⇒ पदाचे नाव: कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’.
⇒ एकूण रिक्त पदे: 1846 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ शैक्षणिक पात्रता: पदवीधर, 10वी पास.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 25,500 – रु. 81,900 (पे मॅट्रिक्स – M15).
⇒ वयोमर्यादा: अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 ऑगस्ट 2024.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024.
Lhttps://drive.google.com/file/d/1fJ4BV4GY0UzXWLFqEsJzJfn1R5F9AcGt/view?usp=drivesdk: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ‘कार्यकारी सहाय्यक (लिपिक)’ पदांची 1846 जागांसाठी भरती जाहीर २०२४.
जाहिरात
ऑनलाइन अर्ज करा
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ‘कार्यकारी सहाय्यक (लिपिक)’ पदांची 1846 जागांसाठी भरती जाहीर २०२४.