शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८० सुरखरक्षकांची भरती!! | GMC Baramati Bharti 2024

बारामती येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व ५०० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास दिनांक ०३/०१/२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच, दिनांक ०५/०७/२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे प्रथम वर्षाकरीता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व अन्य शासकीय कर्मचा-यांच्या सुरक्षततेसाठी संदर्भ क्र. ६ वरील दिनांक ०२/०८/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ यांचेकडून ८० सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यास शासन मान्यता देण्यात आली होती. 

सदर मान्यतेच्या अनुषंगाने पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळाकडून केवळ ३० सुरक्षारक्षकांची सेवा संस्थेला उपलब्ध झाली आहे. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी दिनांक ०८/०८/२०२४ रोजीच्या पत्रान्वये उक्त संस्थेला उर्वरित आवश्यक ५० सुरक्षारक्षकांची सेवा महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुषंगाने, पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व अन्य शासकीय कर्मचा-यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ५० सुरक्षा रक्षक (विविध अधिकारी/कर्मचारी) महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्यास व त्याकरीता येणा-या १,९४,५१,८३२/- (जी.एस.टी. सह) (अक्षरी रुपये एक कोटी चौ-यान्नव लाख एकावन्न हजार आठशे बत्तीस फक्त) इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे. २. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक १७.०४.२०१५, वित्तीय अधिकार नियम भाग पहिला, उप विभाग-४, अ.क्र. ११ अन्वये प्रशासनिक विभागास असलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. ३. सदर सुरक्षासेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी येणारा खर्च संबंधित संस्थेच्या (१०) कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध अर्थसंकल्पीत निधी मधून भागविण्यात यावा.

GMC Baramati Bharti 2024: The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill 15 vacant posts. The name of the recruitment is “Professor, Associate Professor”. The job location for this recruitment is Baramati.  Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 23rd of February 2024.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बारामती
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.gmcbaramati.org/

GMC Baramati Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
प्राध्यापक06 पदे
सहयोगी प्राध्यापक09 पदे

Educational Qualification For GMC Baramati Online Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकM.D./DNB/M.S.
सहयोगी प्राध्यापकM.D./DNB/M.S.

Salary Details For GMC Baramati Professor Notification 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
प्राध्यापकरु.२,००,०००/-
 सहयोगी प्राध्यापकरु.१,८५,०००/-

How To Apply For Government Medical College Baramati Application 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर करावा.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.gmcbaramati.org Bharti 2024
???? PDF जाहिरातhttps://shorturl.at/aiU13
???? ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/mtEG0
✅ अधिकृत वेबसाईटhttp://www.gmcbaramati.org/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top