सहयोग मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बीड शाखेसाठी पाहिजेत

बीड शाखेसाठी पाहिजेत

पद : मार्केटिंग एक्झिटिव्ह
संख्या : ४
पात्रता : पदवीधर, कोअर बँकिंग सॉफ्टवेअर संगणकीय ज्ञान

पद : शाखा व्यस्थापक
संख्या : १
पात्रता : पदवीधर, संगणकीय ज्ञान बँक / पतसंस्थेतील अनुभवास प्राधान्य

पद : क्लार्क
संख्या : ६
पात्रता : पदवीधर, संगणकीय ज्ञान बँक / पतसंस्थेतील अनुभवास प्राधान्य

पद : कॅशियर
संख्या : १
पात्रता : पदवीधर, संगणकीय ज्ञान बँक / पतसंस्थेतील अनुभवास प्राधान्य

पात्र असलेल्या ईच्छुकांनी संस्थेच्या खालील पत्यावर मुळ कागदपत्रासह
मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर रहावे.

मुलाखत दि. १८/०९/२०२४ वार बुधवार रोजी सकाळी ११ ते ०३

मुलाखत ठिकाण : गाळा क्र.१,२ लक्ष्मी कॉम्प्लेक्स, अंबिका चौक, बीड Call: 9271114314, 9271114311

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top